Navi Mumbai Municipal Corporation Mayor
Shri. Sudhakar Sonvane's message to citizens...

Navi Mumbai Municipal Corporation Commissioner
Shri. Dinesh Waghmare's message to citizens...

श्री. सुनील बोबडे

मला ankylosing spondylitis चे दुखणे आहे. पाठ आणि मान दुखतच असतात. त्यात गेल्या सहा महिन्यांपासून आता पायाची भर पडली. डॉ. तुषार चौधरी यांच्याकडे आयुर्वेदिक उपचार सुरु आहेत. त्यांनी knee brace बद्दल सुचविले.

अगदी सुरुवातीला नवीन-नवीन, थोडा त्रास झाला, पण हळूहळू knee brace ची सवय झाली.

श्री. विनोद दप्तरदार

योगाची गोडी तशी वयाच्या पंचविशीतच लागली. आम्ही काही स्वयंसेवक त्याकाळी घरोघरी जाऊन योगासनांची प्रात्याक्षिके दाखवून योगाचा प्रचार करीत असू. संरक्षण विभागाच्या नोकर भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन बोर्डाची (एसएसबी) परीक्षा दिली. एसएसबीच्या शारीरिक चाचणीमध्ये छाती फुगवण्याचा निकष तारुण्यातील या योग साधनेमुळेच पूर्ण करता आला.

आज तरुणांमध्ये शरीरसौष्ठासाठी जीमची क्रेझ आहे. जीमच्या व्यायामापेक्षा योगासने करणे नक्कीच परिणामकारक आणि फलदायी ठरते. व्यायामासाठी इच्छाशक्ती महत्वाची असते. आपण व्यायाम न करण्यासाठी कायम कारणे शोधत असतो.